Skip to Content



₹4999/- now only @₹149/-

            REGISTER NOW @ ₹149/-​

        Date- 20  July 2025, Sunday

             Language - Marathi

         Time -  7:00PM to  10:00PM

Click on "Edit" in the right panel to replace this with your own HTML code
Compact Timer Box
00
Days
:
00
Hours
:
20
Minutes
:
00
Seconds


LAUNCH YOUR PHARMACY BUSINESS

Pharmacy Live Workshop I  Language-मराठी 

SANDIP JAMDHADE (Pharmacy Mentor)

    reserve your seat before the timer ends

Pharmacist साठी 10 बिझनेस आयडिया, आणि मार्गदर्शन

३ तासांच्या "फार्मसी कोचिंग वर्कशॉप"  मध्ये तुम्ही काय शिकणार आहात याचे मराठीत  संपूर्ण माहिती दिले आहे

    
SANDIP JAMDHADE

मी संदीप जमधडे  (Sandip Jamdhade) – गेल्या ९ वर्षांपासून फार्मसी व्यवसायात सक्रिय आहे. मी सध्या ९ मेडिकल स्टोअर्सचा यशस्वी मालक असून, ५ वर्षांचा सरकारी टेंडरचा अनुभव आणि २ वर्षांचा औषधांच्या एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायाचा अनुभव आहे.
मी आज अनेक नव्या फार्मासिस्ट आणि मेडिकल व्यावसायिकांसाठी एक कोच आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहे. माझं ध्येय आहे – फार्मसी व्यवसायात यशस्वी व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या यशाची वाट मोकळी करून देणं.
मी आजवर शेकडो विद्यार्थ्यांना आणि स्टोअर मालकांना व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन दिलं आहे, त्यांना सरकारी टेंडर, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, आणि व्यवसाय व्यवस्थापन यात यश मिळवून दिलं आहे.
संपर्क करा – तुमच्या यशस्वी फार्मसी प्रवासासाठी!